¡Sorpréndeme!

MLA Atul Save Letest News l सरकार चे योजनेकडे दुर्लक्ष आमदार अतुल सावे यांचा आरोप | Sakal Media

2022-01-13 308 Dailymotion

MLA Atul Save Letest News l सरकार चे योजनेकडे दुर्लक्ष आमदार अतुल सावे यांचा आरोप | Sakal Media

औरंगाबाद : शहरवासीयांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प असलेला 1680 कोटी चा पाणीपुरवठाचे योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून एक वर्ष होऊन अधिक कालावधी लोटला तरीही पाहिजे त्या प्रमाणात योजनेचे काम झाले नाही शहरवासीयांना अजूनही आठ दिवसात नंतरच पाणी मिळते. सरकारच्या पाणीपुरवठा योजनेचे काम बघता अजून तरी तीन वर्ष या योजना चे काम पूर्ण होणार नसल्याचे सध्याची परिस्थिती असल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला.
( व्हिडिओ : प्रकाश बनकर)